‘या’ महिलेला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, चाळीशीनंतरही तिची बॉडी पाहून लोकं होतात शॉक..

‘या’ महिलेला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, चाळीशीनंतरही तिची बॉडी पाहून लोकं होतात शॉक..

फिट आणि परफेक्ट फिगर असावी यासाठी कित्येक महिला, काहीही करण्यास तैयार असतात. आकर्षक शरीर आणि सुंदर असा बांधा, परफेक्ट फिगर असावी असं जगातील प्रत्येक स्त्रीला वाटतच असते. त्यासाठी अनेक महिला आपल्या फिटनेस कडे खास लक्ष देतात.

योगा, जिम, ऐरोबिक्स, झुम्बा सारखे व्यायाम करत योग्य आहार घेऊन अनेक महिला स्वतःला फिट ठेवतातच. यामध्ये सेलेब्रिटी सगळ्यात पुढे आहेत, असं म्हणलं तर खोटं ठरणार नाही. विशेष म्हणजे या अभिनेत्रींचा फिटनेस बघून त्याच्या वयाचा अंदाज लावताच येत नाही. मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, लारा दत्ता, ऐश्वर्या राय बच्चन, करिष्मा कपूर अशा अभनेत्रींचा फिटनेस तरुणींना लाजवेल असा आहे.

मात्र कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण जगातील सर्वात सुंदर स्त्री जरी ऐश्वर्या राय बच्चन असली तरीही ती जगातील सर्वात फिट अभिनेत्री नाहीये. मलायका किंवा शिल्पा देखील सर्वात फिट अभिनेत्री नाहीयेत. तर यामध्ये सर्व बॉलीवूड अभिनेत्रींना माघे टाकत, हॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने ४० कधीच पार केली आहे.

मात्र असं असलं तरीही, तिच्या परफेक्ट फिगरकडे बघून तिच्या व्हायचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. हॉलीवूड अभिनेत्री ‘केली ब्रुक’ कायमच आपल्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी च र्चेत असते. १९९७मध्ये केली सर्वात पहिले एका म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. ‘केली ब्रुक’ एक टेलिव्हिजन शो प्रेझेन्टर देखील आहे.

केली अत्यंत सुंदर असून तिला परफेक्ट वूमनचा किताब बहाल करण्यात आला आहे. याच प्रमुख कारण म्हणजे, केलीने अद्याप कोणत्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी केलेली नाहीये. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससच्या एका रिसर्चनुसार ‘केली ब्रुक’ जगातील सर्वात परफेक्ट बॉडी असणारी महिला म्हणून घोषित करण्यात आले.

चेहऱ्याचा आकार, शरीर आणि केसांची लांबी, वजन या सर्व पॅरामीटरवर आधारित हा रिसर्च होता. आणि या रिसर्चनुसार, केली ब्रुकची फिगर सर्वात सुंदर आणि आकर्षक आहे. अनेक अभिनेत्री परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी किंवा अनैसर्गिक गोष्टींचा वापर करतात.

मात्र केली च्या जवळचे व्यक्ती म्हणतात, केली ब्रुककडे सगळं काही आहे. देवाने तिला बनवताना कदाचित खूप वेळ घेतला असेल. कारण तिला कोणत्याही प्ला’स्टिक सर्ज’रीची आवश्यकताच नाही. ती खूप सुंदर आहे. ब्रिटनच्या फॅशन मॅगझीनने FHM ने २००५ केली ब्रुकला ‘सेक्सिएस्ट वूमन ऑफ द इयर’ म्हणून नावाजलं होत.

आपल्या फिटनेस आणि परफेक्शन सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील केली ब्रुक चर्चेत असते. काही वेळा ती कॉंट्रो व्हर्सीमध्ये देखील अडकली होती. अलीकडे २०२०मध्ये केली ब्रुकचे वाढलेले वजन मात्र चर्चेचा मुख्य मुद्दा बनला होता. त्यानंतर आता केली ब्रुकने पुन्हा आपला फिटनेस मिळवला आहे.

आपल्या वाढलेल्या वजनाबद्दल केली ब्रुक म्हणते, ‘आता मी फिट आणि आनंदी आहे. मधला काळ माझ्यासाठी कठीण होता. मात्र आता मी त्याकडे फार लक्ष देत नाही. फिट आणि परफेक्ट शरीर असेल, तर तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होतो.’

Health Info Team