खूपच हॉट दिसते क्रिकेटपटू शाकिब हसनची बायको, ३ लेकरांची आई असूनही…..

खूपच हॉट दिसते क्रिकेटपटू शाकिब हसनची बायको, ३ लेकरांची आई असूनही…..

आता आयपीएलची चाहूल लागली आहे. त्यामुळे सगळीकडेच क्रिकेटपटू पुन्हा एकदा बातम्यांमध्ये येत आहेत. अनेक क्रिकेटपटू आपल्या पत्नीसह वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत आहेत. असाच एका क्रिकेटपटू आपल्या पत्नीसह स्पॉट झाला आणि सगळीकडेच त्याच्या पत्नीची चर्चा सुरु झाली आहे. ग्लॅमर आणि क्रिकेट यांचा एका अनोखा संबंध आहे.

केवळ आपल्याच देशातील क्रिकेटपटूच नाही तर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंने ग्लॅमर जगातील सुंदरींना आपला जोडीदार म्हणून निवडलं आहे. याला बांगलादेशी क्रिकेटपटूही अपवाद नाहीयेत. हा खेळाडू अजून कोणी नसून बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन आहे. शाकिब-अल-हसन हा बांगलादेशचा महान क्रिकेटपटू आहे.

पण त्याच्या या वृत्तीची अनेकदा मैदानात चर्चा होते. तो वाईट कारणांमुळे चर्चेत असतो. ३५ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला मॉडर्न क्रिकेटचा बॅड बॉय म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. शाकिबचे आपल्या रागावर नियंत्रण नाही. ढाका प्रीमियर लीगमध्ये पंचांशी गैरवर्तन केले. मॅच फिक्सिंग प्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलच्या बोलीमध्ये तो सर्वात अखेरीस विकला गेला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने १.५ कोटी रुपयांना त्याला आपल्या संघात स्थान दिल आहे. बांगलादेशचा ऑल- राउंडर खेळाडू म्हणून शाकिब अल हसनला ओळखल जात. शाकिब अल हसन सध्या आपल्या प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक कारणांमुळे चर्चत आला आहे. शाकिब अल हसनची पत्नी उम्मी अहमद शिशिर खूप सुंदर आहे. नुकतंच त्या दोघांचे एका रेस्टोरंटमधील काही फोटोज सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

आणि त्यानंतर पासून शाकिब अल हसनच्या पत्नीचीच सगळीकडे चर्चा बघितली जात आहे. अप्रतिम फॅशन सेन्स, किलर लुक आणि परफेक्ट फिगर यामुळे उम्मी अहमद शिशिर एखादया सुपरमॉडेलपेक्षा कमी नाही. तिचे निखळ असं सौंदर्य अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना देखील माघे टाकते. उम्मी अहमद शिशिर एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.

याचसोबत मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये देखील तिने नाव कमवलं आहे. अनेक टेलिव्हिजन कमर्शियल्स मध्ये ती झळकली आहे. काही टेलिव्हिजन कमर्शियल्स मध्ये ती पती शाकिब अल हसन सोबत देखील झळकली आहे. उम्मी अहमद शिशिर १० वर्षांची असल्यापासून अमेरिका मधेच राहत होती. मात्र असं असलं तरीही शाकिब अल हसन आणि तिची प्रेमकहाणी इंग्लंड मध्ये सुरु झाली.

उम्मी अहमद शिशिर एका मॉडेलिंग शूट साठी आली होती. आणि ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती शाकिब अल हसन देखील तिथेच थांबले होते. दोघांची त्यावेळी पहिली भेट झाली. आपल्या पहिल्या भेटीतच शाकिब उम्मी अहमद शिशिरच्या प्रेमात पडला आणि १२ डिसेंबर २०२२ मध्ये दोघांनी लग्न केलं. या सुंदर जोडप्याचे सोशल मीडियावर जवळपास २.१ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्या दोघांनी दोन मूल आणि एक मुलगी आहे. तीन लेकरांची आई असून देखील उम्मी अहमद शिशिरखूपच फिट आहे. आणि तिच्या फिटनेसमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून येत.

Health Info Team