च’र्चांमध्ये असतानाच राखी सावंतवर कोस ळला दुःखाचा डोंगर, आईचे नि’ध’न, शेवटचे फो टो आले समोर…

अभिनेत्री राखी सावंत हे बॉलीवूड मधील एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे. आपल्या बिनधास्त आणि बो’ल्ड एटी’ट्यूड साठी राखी सावंत कायमच च र्चेत असते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून राखी कायम प्रकाश झो’तात असते. राखी कधी काय करेल हे कदाचित ती देखील त्याचा विचार करत नसेल.
मागील काही काळापासून तर राखी गॉसिप कॉर्नरच्या आघाडीवर आहे. आपल्या वैय क्तिक आ’युष्य मुळे च र्चेत आलेली राखी सध्या सगळीकडे तिचा बॉय फ्रेंड आदिल सोबत स्पॉट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती बॉय फ्रेंड आदिलमुळेच च र्चेत आहे. कारण तिने त्याच्याशी लगीनगाठ बांध’ली आहे.
तसेच तिने बॉयफ्रेंडसबोत लग्न केल्यानंतर मु स्लि’म ध’र्म स्वीकारल्याचे अनेक च र्चा सो’शल मी’डियावर व्हा’यरल झाल्या होत्या. त्यामुळे राखीने अनेक मी’डियाशी यावर बोलणं केलं होत. तसेच ती अजूनही राखी नावानेच ओळखली जाईल असे तिने मीडियाला सांगितले होते. पण तिने ध’र्म प’रिवर्तन केले का हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
मात्र या सगळ्या च’र्च्यांमध्ये राखीवर दुःखाच्या डों गर कोस ळला आहे. कारण राखीच्या आईचे नि’धन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राखीची आईला हॉ’स्पिटलमध्ये दा’खल करण्यात आले होते. पण आजचा दिवस म्हणजे 28 जानेवारी हा दिवस तिच्यासाठी खूप दुःखाचा ठरला. राखीची आई जया सावंत यांचे नि’ध’न झाले आहे.
राखीची आई जया सावंत गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅ’न्स’र हॉस्पि’टलमध्ये दाखल हो’त्या. ती कॅ’न्सर आणि ब्रे’न ट्यू’मरशी ल’ढत होती. राखीचा पती आदिल खान दुर्रानी यांनी जया सावंत यांच्या नि’ध’नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनेक दिवसांपासून राखी सावंत तिच्या आईला रु’ग्णाल’यात भेटायला जाताना दिसत होती.
त्याच्या आईच्या प्र’कृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करत होते. इतकेच नाही तर राखी तिच्या चाहत्यांना आईच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होती. पण 28 जानेवारी राखीसाठी दुःखाचा दिवस असणार हे कुणास ठाऊक. राखीवर जणू दु:खाचा डों’गरच कोस’ळला आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा राखी सावंत मराठी बिग बॉसमधून बाहेर पडली तेव्हा तिला तिच्या आईची अ’वस्था कळली. ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि थेट हॉ’स्पिटलमध्ये गेली. इथून राखी सावंतने लाईव्ह से’शन करून चाहत्यांना आईच्या तब्येतीची माहिती दिली. रडत रडत त्याने सांगितले की त्याच्या आईला कॅ ‘न्सरनंतर ब्रे’न ट्यु’मर झाला होता. रुग्णालयात उ’पचार सुरू आहेत. यानंतर राखीने आदिलसोबतच्या तिच्या लग्नाबद्दल सांगितले, हा चाहत्यांसाठी आणखी एक ध’क्का होता.
राखी वेळोवेळी त्या डॉ’क्टरांचे तसेच आईच्या उपचारासाठी आ’र्थिक मदत करणाऱ्या मुकेश अंबानींचे आभार मानले आहेत. यासोबतच राखी तिच्या आईला किती वे द’ना हो त्या हे देखील सांगितले आहे. राखीने असेही सांगितले होते की, तिची आई दोन महिन्यांपासून हॉ’स्पि’टलमध्ये दा खल आहे, पण कोणास ठाऊक होते की 28 जानेवारीला तिच्या आईचे नि’ध’न होणार. आणि ती अशा प्रकारे आपल्या सर्वांना निरोप देईल.