प्रोड्युसर रविंद्र शेखरन आणि त्याची पत्नी महालक्ष्मीचे प्राय व्हेट फोटो सो’शल मी’डियावर होताय ट्रेंड…

प्रोड्युसर रविंद्र शेखरन आणि त्याची पत्नी महालक्ष्मीचे प्राय व्हेट फोटो सो’शल मी’डियावर होताय ट्रेंड…

बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीच करियर खूपच छोट असत असं म्हणलं जात. पहिले पाच ते सात वर्ष ज्या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना दिसतात, त्याच अभिनेत्री काही काळानंतर सह-कलाकार किंवा इतर पात्र रेखाटतात. यामध्ये त्यांचे अफे अर्सच्या च र्चा देखील चांगल्याच रंगतात.

या अफवांमध्ये कितपत सत्य असत याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. मात्र या सर्व गोष्टींमध्ये साहजिकच अभिनेत्रींना आपल्या भवितव्याची चिंता सतावत असणारच. अशा वेळी अनेक अभिनेत्री केवळ पै शांसाठी लग्न करतात, असं म्हणलं जात. अगदी असंच काही साउथ मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल देखील बोललं जातं.

मागील वर्षीच या अभिनेत्रीने एका प्रसिद्ध निर्मात्यासोबत विवाह केला. त्यांचे फोटो समोर येतात हे लग्न केवळ पै शांसाठी केला आहे, असं म्हणत अनेकांनी त्या अभिनेत्रीवर टी’का केली. असं असलं तरीही तिने मात्र या सर्व गोष्टींची कधीच परवा केली नाही. ही अभिनेत्री अजून कोणी नसून मालिका विश्व गाजवणारी अभिनेत्री महालक्ष्मी आहे.

‘विद्युम वरई कथिरू’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महालक्ष्मी आणि रवींद्र यांची भेट झाल्याची बा’तमी समोर आली आहे. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निर्माते रविंदर चंद्रशेखरन आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका अभिनेत्री महालक्ष्मी यांचा विवाह मंदिरात साध्या पद्धतीने झाला.

दोन वर्षांपासून डेटिंग करत असलेल्या या जोडप्याने काही निवडक मित्र आणि नातेवाईकांसमोर लग्नाचे विधी पार पाडले. दोघांचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या विवाहात दोघांना देखील यश आले नाही. आणि त्यांचं पहिलं लग्न मोडल. दोघांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले होते आणि त्यांच्या लग्नामुळे अनेक वा’द निर्माण झाले होते.

रविंदरच्या पै शासाठी लग्न केल अस म्हणत महालक्ष्मीवर टीका झाली होती. दोघांनी मिळून या टी’केचा सामना केला. त्यांच्या अनेक मुलाखती समोर आल्या आणि त्यामुळे ख’ळब’ळ उडाली. या दरम्यान, या जोडप्याने सो’शल मी’डियावर त्यांचे रोमँटिक फो’टो पोस्ट करून सर्वांना प्रभावित केले आहे.

सो’शल मी’डियावर अनेक लोक त्याला फॉलो करत आहेत. लग्नानंतर ही संख्या आणखी वाढली आहे. महालक्ष्मीने तिच्या पतीबद्दल एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. रविंदरसोबतच्या आउटिंगचा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शे’अर केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आयुष्य खूप सुंदर जात आहे आणि रवींद्रही.’

या पोस्टचे अनेकजण अभिनंदन आणि कौतुक करत आहेत. महालक्ष्मी सध्या लोकप्रिय वाहिन्यांवरील मालिकांवर लक्ष केंद्रित करत आहे. तर रविंदर सध्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये पीसी म्हणून काम करत आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की महालक्ष्मी टीव्ही अभिनय सोडून मालिकांच्या निर्मितीमध्ये सामील होत आहे. ती रविंदरला त्याच्या निर्मितीच्या कामात साथ देईल असेही बोलले जात आहे.

Health Info Team