जर आपले पण केस तरुण वयातच पांढरे व गळत असतील….तर आजच करा हे घरगुती उपाय…परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

आजकाल लहान वयातच केस गळणे ही एक सामान्य गोष्ट झालेली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जीवनशैली. लोकांची जीवनशैली इतकी बदलली आहे की केस गळणे अगदी लहान वयातच सुरू होते आणि काही वर्षांत ते टक्कले सुद्धा पडतात.
मुलींविषयी बोलायचे झाले तर, त्यांच्यात केस गळणे आणि अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या आहेत. तर आज आपण घरगुती उपचारातून केस गळती कशी थांबावी याचे उपाय आपण बघणार आहोत. हे उपाय वापरून आपली केसाच्या समस्येपासून मुक्तता होऊ शकते.
घरगुती उपाय:-
तसे, केस गळतीची अनेक कारणे असू शकतात. परंतु, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली, पौष्टिक कमतरता, अर्धवट हार्मोन्स, त्वचा सं-बंधित रोग या कारणांव्यतिरिक्त केसांवर रासायनिक तेलाचा केल्याला वापर यामुळे सुद्धा केस गळतात. तर चला मग जाणून घेऊया केस गळतीपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय.
खोबरेल तेल:-
खोबरेल तेल केसांसाठी सर्वोत्तम मानले जाते. खोबरेल तेलात प्रथिने, फॅट, लोह, पोटॅशियम, इत्यादी गुणधर्म असतात, जे गुणधर्म केस गळतीपासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी असतात. खोबरेल तेलात असलेले हे घटक केसांना बळकट करतात. तसेच आपण नारळ पाणी देखील आपल्या केसांना लावू शकतो. केस पातळ होत असलेल्या ठिकाणी हे पाणी लावल्यास त्याचा आपल्याला खूप फा-यदा होऊ शकतो.
मेहंदी:-
मेहंदीचा वापर केसांच्या रंगासाठी आणि कंडिशनर म्हणून केला जातो. पण, केस गळती रोखण्यासाठी मेहंदी देखील खूप फा-यदेशीर आहे. मोहरीच्या तेलात मेहंदी मिसळून केसांना लावल्यास केसांना शक्ती मिळते आणि केस गळणे थांबते.
यासाठी एका वाडग्यात 250 मि.ली. मोहरीच्या तेल घ्यावे आणि 60 ग्रॅम सुकलेली मेहंदीची पाने घालून हे पाणी उकळवावे आणि नंतर ते फिल्टर करावे. थंड झाल्यावर हे तेल घालून घ्या. या तेलाचा वापर रोज आपण केला तर आपली केस गळतीपासून मुक्तता होईल.
केरळमधील स्त्रियांचे केस काळे असतात हे देखील आपणास कधीतरी आपणास लक्षात आले असेल. हे खोबरेल तेल आणि जास्वंदामुळे शक्य झाले आहे. खोबरेल तेल आणि जास्वंदामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते. जास्वदांच्या नियमित वापराने केस गळणे कमी होते.
त्याच्या वापरासाठी जास्वंदीची फुले बारीक करून त्यात खोबरेल तेल घालून चांगले मिक्स करावे. नंतर हि पेस्ट केसांवर लावावी. नंतर थोड्या वेळाने शैम्पूने ते मिश्रण स्वच्छ करून घ्यावे. यामुळे आपले केस मजबूत होतील आणि तुटणार सुद्धा नाहीत. याशिवाय आपण आवळा देखील वापरू शकता. केस गळतीच्या समस्येचे निदान करण्यासाठी आवळा सर्वोत्तम मानला जातो. व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आवळ्याचे नियमित सेवन केल्यास केस गळणे थांबते