‘हे’ आहेत तारक मेहता मधील कलाकारांचे खऱ्या आ’युष्यातील जोडीदार, पहा भिडेची पत्नी आहे मालिकेतील…

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका जवळपास 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 13 वर्षापासून या मालिकेत कुठलाही खंड पडला नाही. तरी देखील अनेकांना ही मालिका आवडत असते. या मालिकेत कंटाळवाणी असे काहीच नाही. ही मालिका एक विनोदी आहे. त्यामुळे या मालिकेची आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात.
अबालवृद्धांना ही मालिका खूप आवडत असते. या मालिकेतील कलाकार काय करतात, कुठे राहतात त्यांच्या कुटुंबात कोण आहे, याबाबत अनेकांना माहिती हवी असते. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये या कलाकारांच्या कुटुंबाविषयी माहिती देणार आहोत. तसेच त्यांचे जोडीदार कोण आहेत, हेदेखील आपल्याला सांगणार आहोत.
1- चंपक लाल: या मालिकेत जेठालाल ही भूमिका सगळ्यांनच आवडते. मात्र, त्याच्या वडिलांची भूमिका साकारणार्या बाबूजी ची भूमिका देखील सर्वांनाच आवडते. बाबूजी म्हणजे चंपक लाल हे आहेत. चंपक लाल यांचे खरे नाव अमित भट असे आहे. अमित भट हे दिसायला अतिशय तरुण आहेत. मात्र, मालिकांमध्ये त्यांनी वृ’द्धाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट असे आहे. या दोघांना जुळ्या मुली आहेत. कृती या गृहणी आहेत.
2- तारक मेहता- तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे लेखन शैलेश लोढा यांनी केले आहे. या मालिकेत त्यांनी तारक मेहता ही भूमिका साकारली आहे. ते एक कवी, लेखक व कॉमेडियन आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव स्वाती लोंढा असे आहे. त्यांना एक मुलगी आहे. त्या मुलीचं नाव स्वरा असे आहे. त्या देखील लेखिका असल्याचे सांगण्यात येते.
3- जेठालाल- या मालिकेमध्ये जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी यांनी केली आहे. दिलीप जोशी आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांना आपलेसे वाटतात. त्यांच्या पत्नीचे नाव जय माला जोशी असे आहे. त्या एक गृहिणी आहेत. दोघेही सो शल मी डिया आणि माध्यमांपासून दूर राहतात.
4-दयाबेन- तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील दयाबेन हे पात्र प्रचंड चालत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून त्या या मालिकेत दिसत नाही. दयाबेनचे पात्र दिशा वकानी यांनी साकारले आहे. 2017 मध्ये त्यांना मुलगा झाला होता. त्यानंतर त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून त्या मालिकेत दिसत नाहीत. त्यांनी मालिका सोडल्याचे सांगण्यात येते.