मानसी नाईकने घटस्फोटाच्या चर्चेनंतर केला धक्कादायक खुलासा, म्हणाली रोज रात्री मला खाली…

अभिनेत्री सोशल मीडिया द्वारे तिच्या चाहत्यांनच्या सतत संपर्कात राहत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत तिचे अनेक फोटो व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक चर्चा विषेय ठरत आहे. तिच्या पतीसोबत तिचे गंभीर वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. असे देखील समजत आहे हे जोडपं लावरच घटस्फोट घेणार आहे.
या चर्चा सुरु असतानाच मानसीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चेचा खूप उधाण आले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये मानसी काळ्या रंगाचा ड्रेस मध्ये दिसत आहे. मात्र या फोटोला मानसीने जे कॅप्शन दिले आहे त्यामुळे ती खूप चर्चेत आले आहे.
पोस्ट करत मानसीने लिहलं कि, अशा मुलींसोबत खेळू नका, ज्या तुमच्यापेक्षा चांगलं खेळू शकतात’. तिच्या या कॅप्शनने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच या पोस्टचा संदर्भ मानसीच्या खाजगी जीवनासोबत जोडला जात आहे.
मानसीने प्रदीप खरेरा याच्या सोबत लग्न केले आहे. प्रदीप खरेरा व्यवसायाने बॉक्सर आणि मॉडेल देखील आहे. हे दोघे एकमेकांना खूप आधी पासून ओळखत होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमत झाले. मग त्यांनी 9 जानेवारी 2021 लग्न गाठ बांधली होती. परंतु यांच्या नात्यात काही तरी बिनसलं असल्याचे वृत्त समोर येत आहेत.
मानसी तिच्या पतीसोबत नेहमी तिच्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. परंतु काही दिवसांपासून ती किंवा तिचे पती देखील एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत नाही. आधी या दोघांनी एकमेकांसोबत पोस्ट केलेले फोटो त्यांच्या सोशल मेडियावरून कडून टाकले आहेत. त्यामुळे सगळे लोक हे दोघे विभक्त झाले असा अंदाज लावत आहेत. मात्र या दोघांनी या चर्चेवर त्यांचे मोन तोंडले नाही