‘धीरेंद्र कृष्णा शास्त्री’सोबत लग्न करणर ‘जया किशोरी’ ? शास्त्री स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाले; ‘आम्ही आधीपासूनच…..’

‘धीरेंद्र कृष्णा शास्त्री’सोबत लग्न करणर ‘जया किशोरी’ ? शास्त्री स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाले; ‘आम्ही आधीपासूनच…..’

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चांगलेच च र्चेत आले आहेत. त्यांचे चमत्कार आणि मनातील गोष्ट जाणत असल्याच्या दाव्याला महाराष्ट्र अं’धश्रद्धा निर्मूलनचे समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी चॅलेंज दिले आहे. त्यानंतर सगळीकडेच पंडित धीरेंद्र शास्त्री बद्दलच्या बातम्या बघायला मिळत आहेत.

पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे चमत्कार केवळ देशातच नाही तर प्रदेशात देखील च र्चेचा मुद्दा ठरत आहे. आणि आता तर त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दिवसेंदिवस त्यांच्या अनुयायी मध्ये वाढ होत आहे. मात्र अनेकांनी त्याच्या या कथित चमत्कारावर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी आयोजित केलेल्या दिव्य दरबारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याबद्दलचे आरोप-प्रत्यारोप सो’शल मी’डियावर चांगलेच रंगले आहेत. मात्र याचसोबत सो’शल मी’डियावर वेगळीच एक बातमी वायरल होते आहे. ही बातमी पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या वैय’क्तिक आयुष्याशी निगडित आहे.

लवकरच धीरेंद्र शास्त्री लग्नबेडी’त अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच आता त्यांच्या आयुष्याशी निगडित वेगवगेळ्या गोष्टी च र्चेत आल्या आहेत. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रकारची उत्सुकताही निर्माण झाली आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांचे वय किती आहे? बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर किती वर्षांचे आहे? उपलब्ध माहितीनुसार, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी छतरपूरच्या गाडा गावात झाला. आता ते केवळ २६ वर्षांचे आहेत. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतले आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनीही त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणातच कथाकथनाचे काम सुरू केले होते. आईने दूध विकून त्याचा उदरनिर्वाह केला. आज ते बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर आहेत. धीरेंद्र शास्त्री आणि प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी यांच्या लग्नाबाबत सो’शल मी’डियावर बातम्या चांगल्याच रंगल्या आहेत.

खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी ते दावे खो’टे ठरवून फेटाळून लावले. त्याचबरोबर जया किशोरी यांनीही स्वतःच्या लग्नाबाबत अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जया किशोरी प्रसिद्धीझोतात आल्यानंतर तिच्या वयाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जया किशोरीचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानच्या सुजानगडमध्ये झाला होता. जया किशोरीने मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून खूप नाव कमावले आहे. जया किशोरी यांनी बी.कॉम.चे शिक्षण घेतले आहे.

यानंतर त्यांचा कल कथाकथनाकडे गेला. जया किशोरी सोबत लग्नाच्या बातमीवर, पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ‘या अ’फ वांमुळे मी खूप व्याकूळ आहे. मी माझं म्हणणं लेखी स्वरुपामध्ये दिलेलं आहे. अशा अ’फवा पसर. वणाऱ्यांवर कार’वाई होणं गरजेचं आहे. जेव्हा नाव मोठं होतं तेव्हा बदनामी होतच असते.’

Health Info Team