मोहरीच्या तेलांमुळे नाहीशे होतात अनेक गंभीर आजार…भाजी मध्ये नाही तर कधी तरी आपल्या नाभीमध्ये हे टाकून बघा…आपण सुद्धा हैराण व्हाल

मोहरीच्या तेलांमुळे नाहीशे होतात अनेक गंभीर आजार…भाजी मध्ये नाही तर कधी तरी आपल्या नाभीमध्ये हे टाकून बघा…आपण सुद्धा हैराण व्हाल

मोहरी म्हणजेच राई आणि आपण रोजच्या भाजीत ते वापरतोच. ती नसेल तर भाजीत आपल्याला कमतरता जाणवते. चवीच नाही तर भाजी सुद्धा दिसण्यात रसरशीत दिसत नाही. तेलात मोहरी फुटली की घराला स्वयंपाकाची चाहुल लागते. पण आपल्याला माहित आहे का की मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय मोहरीच तेलही तेवढंच गुणकारी आहे. मोहरीच्या तेलाचे फायदे आपल्याला माहित नसतील तर चला जाणून घेऊया….

दात साफ करण्यासाठी उपयुक्त:-

मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात आणि प्रयोग नियमित केल्यास दात खराब होत नाहीत. त्यामुळे दात साफ करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करा.

मोहरीच्या तेलाने रॅशेसपासून सुटका होते. यात अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होण्यारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करा.

दर्द नाशक के रूप में

डोळ्याची जळजळ, खाज सुटणे, कोरडेपणा दूर करण्यासाठी देखील मोहरीचे तेल वापरले जाते. जास्त चालणे किंवा वजन वाढल्यामुळे जर आपले पाय किंवा गुडघे सुजले असतील तर नाभीत मोहरीचे तेल टाकल्यास आपल्या वेदना कमी होतात.

तीव्र वेदनामध्ये, मोहरीच्या तेलात लसूण घालून गरम केल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. मोहरीचे तेल सांधेदुखी, कान दुखणे या सर्व गोष्टींमध्ये औषध म्हणून काम करते.

भूक वाढविण्यात मदत होते:-

जर आपल्याला भूक लागत नसेल आणि यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर मोहरीचे तेल आपल्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल. हे तेल आपल्या पोटात ऐपिटाइजर म्हणून काम करते, ज्यामुळे आपली भूक वाढते.

त्वचेसाठी फायदेशीर;-

मोहरीच्या बियांचा वापर नैसर्गिक स्क्रब म्हणूनही करता येतो. मोहरीच्या बियांमध्ये गुलाब पाण्याचे ३-४ थेंब टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल.

वजन कमी करण्यास उपयुक्त-

मोहरीच्या तेलातील जीवनसत्त्वे जसे की थायमिन, फोलेट आणि नियासिन शरीराची चयापचय वाढवते, ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते.

केसांसाठी फायदेशीर:-

मोहरीच्या तेलामुळे केस लांबसडक, घनदाट आणि काळेशार होण्यास मदत मिळेल. मोहरीचे तेल कोमट करून घ्या आणि हलक्या हाताने मुळांपासून केसांचा चांगल्या पद्धतीने मसाज करा. यानंतर तासभर केसांमध्ये तेल राहू द्यावे. थोड्या वेळाने हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. यामुळे कोंडा, टाळूला खाज सुटणे आणि केसगळती यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

पीरियडमध्ये  लाभदायक:-

प्रजनन तंत्र आणि नाभी यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. महिलांच्या शरीरात हार्मोन्सचे स्राव वाढते आणि संप्रेरक संतुलित राहतात. आजकाल महिला पीरियड दुखण्याने त्रस्त आहेत. या वेदनापासून मुक्त होण्यासाठी सूती कापसात थोडे तेल लावून नाभीमध्ये ठेवल्यास मोठा आराम मिळतो.

Health Info Team