108 ही संख्या गुपचुप इथे लिहा आणि चमत्कार बघा!!!

108 ही संख्या गुपचुप इथे लिहा आणि चमत्कार बघा!!!

नमस्कार मित्रांनो.. Pride Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अंकशास्त्रातील 108 या अंत्यत शक्तिशाली, पावरफुल संख्येविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो या संख्येचा उपयोग करून, म्हणजेच या संख्येला विशेष अशा ठिकाणी लिहून आपण आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो.

आपली जी काही इच्छा आहे, ती इच्छा 108 या संख्येच्या माध्यमातून पूर्ण करून घेता येते. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल की 108 हा अंक लिहून कशी काय इच्छा पूर्ण करता येईल. मित्रांनो या निसर्गामध्ये या प्र’कृ’ती मध्ये इतके रहस्ये आणि गु’प्तशक्ती लपलेल्या आहेत की तिथे पर्यंत मनुष्य आणि आधुनिक विज्ञानाची पोहच गेली नाही.

तर 108 ही एक संख्या आहे. आपण हे ऐकले असेल की आपण एखदा मं’त्राचा जप जर 108 वेळा केला गेला तर त्या मं’त्राची शक्ती जा’गृ’त होते. तो मं’त्र जा’गृ’त बनतो. कोणतेही काम असेल जर आपण ते काम 108 वेळा सातत्याने केले तर ते काम पूर्ण नक्की होते.

त्या कामामध्ये एक प्रकारचा सराइकपणा येतो. मित्रांनो ही 108 संख्या नेमकी आली कुठून ? तर यामधील संख्येची एकूण बेरीज ही 9 येते आणि 9 हा अंक पूर्ण अंक मानला जातो. हा 9 अंक मंगल ग्रहाशी स-बंध आहे. जर आपल्या कुंडलीमधील मंगळ ग्रह उच्च स्थानी असेल तर आपल्याला जीवनात मोठे यश मिळत असते.

आपला आजचा उपाय हा सा’यं’टी’फि’क आहे म्हणजेच वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला आहे. हा उपाय आपण रात्री करू शकता. तर उपाय असा आहे की आपल्याला 108 ही संख्या लिहायची आहे. यासाठी आपल्याला मोहरीचे तेल, कुंकू आणि तांब्याची बारीक काडी आवश्यक आहे.

तांब्याची काडी आपणास थोडेफार शोधून मिळेलच. या काडीनेच आपल्याला हा अंक लिहायचा आहे. मोहरीचे तेल आणि कुंकू एकत्र मिश्रण करून घ्या आणि आपण रात्री झोपते वेळी आपल्या नाभीच्या बरोबर थोडे खाली तांब्याच्या काडीने 108 हा अंक लिहा. आपण स्वतः देखील लिहू शकता किंवा कोणाची मदत घेतली तरी चालेल.

हा उपाय पुरुष, महिला किंवा वयोवृद्ध अगदी कोणीही करू शकता. हा अंक लिहल्या नंतर आपण आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचे आहे. आपली जी काही इच्छा त्याचे स्मरण करा. आपली कोणतीही इच्छा असो धनप्राप्ती व्हावी, प्रो’प’र्टी यावी किंवा कोणत्याही प्रकारची आपली मनोकामना आहे ती आपण सातत्याने स्मरण करत झो’पी जायचे आहे.

मित्रांनो हा उपाय आपण सलग सतत्याने एक, दोन आठवडे सलग करून पहा. आपल्याला दिसले की आपली इच्छापूर्ती होत आहे. जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. अंत्यंत गु’प्त अशा प्रकारची शक्ती वापरून पहा..धन्यवाद !

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

Health Info Team