30 वर्षीय तरुणी 18 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात वेडी झाली, तरुणी म्हणाली “त्याच्या या गोष्टीवर झाली फिदा… –

प्रेमात सर्व काही माफ असते असे तुम्ही अनेकदा लोकांचे म्हणणे ऐकले असेल. हीच ओळ एका जोडप्याने खरी करून दाखवली आहे. या कपलची लव्हस्टोरी सो’श’ल मी’डि’या’वर चांगलीच व्हायरल होत आहे. ही प्रेमकहाणीही त्यामुळे खास आहे.
एक मुलगी तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याहून विशेष म्हणजे या मुलीने त्या मुलावर प्रेम तर केलेच पण जग काय म्हणेल ते बाजूला ठेवून त्या मुलाशी लग्न केले. एका यूट्यूब चॅनलवर या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला. मुलाचे नाव आदिल आणि मुलीचे नाव फातिमा आहे. फातिमा आणि आदिल एकाच परिसरात राहतात.
आदिलने फातिमाला प्र’पो’ज केले तेव्हा तिला धक्काच बसला. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीवर कोणी प्रेम कसं करू शकतं असा प्रश्न तिला पडला. आदिलने सांगितले की, तो पहिल्या नजरेत फातिमाच्या प्रेमात पडला होता.
आदिलने सांगितले की, एके दिवशी फातिमाने त्याच्याकडून काही घरगुती वस्तू मागवल्या आणि मग त्याने पहिल्या नजरेतच त्याचे हृदय फातिमाला दिले. त्यानंतर तो रोज फातिमाच्या घरी गुलाबाची फुले टाकू लागला. एके दिवशी आदिलने फातिमावरील प्रेम जाहीर केले.
फातिमानेही तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याच्यासोबत जीवनाचा विचार सुरू केला. प्रेम वाढत गेले आणि दोघांनाही वाटले की या नात्यावर त्यांचे कुटुंबीय विश्वास ठेवणार नाहीत. त्यानंतर फातिमाने आदिलला सांगितले की, तू तुझ्या घरच्यांशी बोलून तुझ्या वडिलांना लग्नासाठी राजी कर. त्यानंतर आदिलने आपल्या वडिलांना भावनिकरित्या समजावून फातिमाशी लग्न करण्यास राजी केले.
आदिलने सांगितले की, लोकांनी त्याला यासाठी खूप चिडवले पण त्याला काही फरक पडत नाही कारण तो फातिमावर निस्वार्थी प्रेम करतो. मुलाखतीदरम्यान आदिलला विचारण्यात आले की, तो फातिमाला कोणते गाणे समर्पित करू इच्छितो. त्यावर त्याने 2011 मध्ये आलेल्या फिल्म मधील ‘जिस राह पे है घर तेरा’ हे गाणे गायले. तिथे फातिमाने आदिलसाठी ‘दिल दे दिया है, जान तुझे देंगे’ गायले.